MediaWiki पर्याय
/com.sun.wiki-publisher/wikisettings.xhp
MediaWiki पर्याय
तुम्ही MediaWiki सर्वर जोडू, संपादन व काढूण टाकू शकता. Open the dialog by - Tools - Options - Internet - MediaWiki
. Alternatively, choose - Tools - Extension Manager
, select the Sun Wiki Publisher, and click the Options button.Listbox
नविन Wiki सर्वर जोडण्याकरीता जोडावर क्लिक करा.
नोंदणी निवडा व खाते संयोजना संपादीत करण्याकरीता संपादन करा वर क्लिक करा.
यादीतून नोंदणीस काढूण टाकण्याकरीता नोंदणी निवडा व काढूण टाका क्लिक करा.Add button
नविन नोंदणी यादीत जोडण्याकरीता MediaWiki संवाद उघडतो.Edit button
निवडलेली नोंदणी संपादीत करण्याकरीता MediaWiki संवाद उघडतो.Remove button
यादीतून निवडलेले नोंदणी काढूण टाकतो.
जोडा किंवा संपादीत करा क्लिक केल्यास, MediaWiki संवाद उगडले जाते.