पालकीय मंजुरी

विडीओ मध्ये 18 वर्ष पेक्षा कमी वयोगटातील मूल असल्यास, विडीओत वापरण्यापूर्वी आम्हाला पालकीय मंजुरीची आवश्यकता लागेल. कृपया जोडलेला फार्म भरून झाल्यावर त्यास Fastest Firefox तील 1-650-903-0875 येथे फॅक्स करा किंवा fastestfirefox@mozilla.com येथे ईमेल करा

पालकीय मंजुरी फॉर्मचा सारांश:

मी हा विडीओ बनवणाऱ्या व Mozilla Fastest Firefox Campaign विडीओत आढळणाऱ्या मूलाचा पालक किंवा गार्डीयन आहे. या विडीओचा वापर Mozilla मोफतरित्या करू शकतो, व माझ्या मूलाची ओळख, विडीओचा वापर होईपर्यंत करू शकतो. या विडीओ करीता Mozilla जबाबदार राहणार नाही.

वेगवान Firefox अपलोड पानावर जा.