Firefox पासून सुरूवात करा
आमचे काहिक पसंतीचे संकेतस्थळ, ऍड-ऑन व Firefox टिपा जे तुम्हाला प्रारंभ करीता मदतीस पडतील खालिल प्रमाणे आहेत. आनंद घ्या!
EXTRA_HEADERS; @include_once "{$config['file_root']}/{$lang}/includes/header-portal-pages.inc.php"; ?>
आमचे काहिक पसंतीचे संकेतस्थळ, ऍड-ऑन व Firefox टिपा जे तुम्हाला प्रारंभ करीता मदतीस पडतील खालिल प्रमाणे आहेत. आनंद घ्या!
ही वेब-आधारीत सेवा तुम्हाला व तुमच्या सदस्यांना दस्तऐवज ऑनलाइन बनविण्याकरीता व संपादन करण्याकरीता आहे.
तुम्ही यादीनिर्माता आहात का? असे असल्यास, कार्य यादी नियंत्रण करीता या मोफत सेवेची तपासणी करा.
एक संजाळ साधन जे तुमचे अस्तित्वातील व्यावसायिक संपर्क मजबूत करते व नविन संपर्क बनविण्यास मदत करते.
शब्दलेखलन विषयी चिंतीत राहू नका — Firefox चे अंतर्भूतीत स्पेलचेकर आपोआप शब्दलेखन करते.
पानास पूर्णतया चिन्हाकृत करण्याऐवजी, भविष्यात जलद संदर्भ करीता तुम्ही पसंतीचे क्लिप, संचयन व जलद संदर्भ करीता ठराविक भाग सहभागीय करू शकता.
या मोफत व वापरकर्ता-द्वारे निर्मीत माहितीकोष पासून तुम्हाला दषलक्ष लेख सहज उपलब्ध होतील.
या समुह-सक्षम संकेतस्थळावर हजारो सत्रोतांपासून समाचर संग्रहीत केले जातात.
नविन कुठल्याही गोष्टी विषयी माहिती हवी? आता तुम्हाला ते सहज उपलब्ध होईल.
तुम्हाला काय हवे त्याची खात्री करा – तुमच्या पसंतीचे शोध इंजीन Firefox शोध पट्टीवर जोडा.
तुम्ही शोधत असलेल्या माहिती करीता पडद्यावरील शब्द पहा व त्यावर क्लिक करा.
देश व विदेशातील दषलक्ष चलचित्र पहा, व स्वतःचे चलचित्र अपलोड किंवा सहभागीय करा.
पूर्णतया भारतीय स्थानीय संगीत प्रेमींकरीता व सार्वत जास्त लोकप्रीयता प्राप्त करणारे संजाळ रेडिओ स्टेशन ऐका.
एक मोफत, मुक्त स्त्रोत महाजाळ TV व चलचित्र वादक.
तुम्हाला हवे असलेले इच्छिक बदल करण्याकरीता ऍड-ऑन व्यवस्थापकचा वापर करा.
प्रतिमा ऑनलाइन पहाण्याकरीता ब्राऊजरला पूर्ण-पडदा पध्दतीत कार्यान्वीत करतो.
स्थानीय क्लासफिल्ड विषयी माहिती व फोरम करीता एकमेव स्थान.
स्थानीक उपाहारगृह, दुकानं व सेवा संबंधी वियषक माहिती पुरविणारे स्थळ.
मित्र मैत्रिणींशी कुठेही जुळवूण राहण्याकरीताचे समाजीक संकेतस्थळ.
मित्र मैत्रीणींच्या संकेतस्थाळांवरील वेब फिडवर स्बस्क्राइब होऊन पूर्णपणे सक्षम रहा.
एक समाजीक संचार ऍड-ऑन जे तुम्हाला परस्पर संभाषन व वेब वरील मित्रांशी संचार करीता परवानगी देतो.